|| X ARMY ||
गणेश उत्सव मंडळ
मुक्त सैनिक सोसायटी
इचलकरंजी
गणपती बाप्पा मोरया
गणेश गणेश मोरया
9
मंडळाचे वर्ष
14
मिळालेली पारितोषिके
68
कार्यकर्त्यांची संख्या
7904
रजिस्टर क्रमांक
आमच्या मंडळा बद्दल

X ARMY हे एक इचलकरंजी मधील नावाला आलेला गणेश उत्सव मंडळ जिथे दर वर्षी विविध रूपातील गणपती बसवले जातात. गणपती हा सार्वजनिक उत्सव / सन आहे ज्यात उत्साह, उमेद, आणि प्रेरणा यांनी भरलेला सण आहे . 10 दिवस ह्या गणपतीची पूजा मनो-भावाने केली जाते. या दिवसा दरम्यान X ARMY मंडळा मध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम राबवते, कार्यक्रमाची आखणी इथल्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. आखणी करताना सर्व वयातील व्यक्तींचा विचार केला जातो.

ठरल्या प्रमाणे मंडळाला दर वर्षी आवाडे येतातच तसेच इतर मंडळी हि दर्शन व गणपती पूजेसाठी येतात.
इचलकरंजी मधील गणपती देखावा बघण्यासारखा असतो व त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध संस्था , संघटना देखाव्यांना क्रमांक देऊन गौरव करत असते.ह्या मध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, मारवाडी युवा मंच, रोटरी व लिओ ऑफ इचलकरंजी,मोरया पुरस्कार,बिल्डर्स अससोसिएश व मारुती फौंडेशन ह्यांच्या कडून मिळाली आहेत. X ARMY ला मिळालेली पारितोषिके वेबसाईट च्या ‘पारितोषिक’ ह्या पेज वर सजवली आहेत. मंडळाच्या ह्या वेबसाईट वर 2016 मध्ये झालेले सर्व कार्यक्रम, खेळ सर्व काही व्यवस्थित रित्या फोटो गॅलरी नुसार मांडले आहे. विडिओ विभागात मंडळाचे काही विडिओ आहेत खुप छान इफेक्ट्स देऊन बनवले व्हिडिओस तुम्हांला नक्की आवडतील असे.

अशा प्रकारे हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपून कार्यरत आहे आणि आपली ओळख अधिकच मजबूत बनवत आहे.

  आणखीन जाणून घ्या

काही क्षण
उपक्रम
महिलांसाठी घेण्यात आलेला खास कार्यक्रम
ह्या कार्यक्रम मध्ये मैत्रीण मैत्रीण ,सासू सून , जाऊ जाऊ , नणंद भावजा ह्या नात्यात गोडी निर्माण व्हावी ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या...
Read More
पाककला कार्यक्रमास महिलांचा भरगोस प्रतिसाद
X ARMY तर्फे घेण्यात आलेल्या पाककला ह्या कार्यक्रमास सोसायटी मधील महिलांचा भरगोस प्रतिसाद लाभला. ह्या कार्यक्रमात महिनांच्या गह्ररातील केल्या जाणाऱ्या पदार्थांची व्हा व्हा वेळी जाते...
Read More
स्मार्ट आजी कार्यक्रमातून आजींना उत्तम व्यासपीठ
ह्या कार्यक्रमातून आजींना उत्तम व्यासपीठ मिळते तशेच आज्जीच्या अख्या व्हायलाही उच्छाह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित . ह्या मध्ये स्वतःचे...
Read More
फोटोग्राफर & वेबसाइट मेकर
Pritam Alugade: 7028888368/ Guru Sawant : 8421424649