भजन हे मनाला आनंद देणारे  देवाचे  गुणगान गाण्यासाठी असते भाजनामुळे मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो. मान प्रफुल्ल व उत्साही होते.