X ARMY तर्फे घेण्यात आलेल्या पाककला ह्या कार्यक्रमास सोसायटी मधील महिलांचा भरगोस प्रतिसाद लाभला. ह्या कार्यक्रमात महिलांच्या घरातील केल्या जाणाऱ्या पदार्थांची व्हा व्हा केली जाते तशेच कौतुक हि केले जाते आणि त्यातून चांगला वाईट पदार्थ समजून त्या पदार्थाची चव हि ओळखून  खून नंबर दिले जातात. महिला सुग्रण आहे कि नाही ह्यावरून सिद्ध होते  एकूण महिलणॆ बनवलेल्या पदार्थाना व्यासपीठ मिळते.