ह्या कार्यक्रमातून आजींना उत्तम व्यासपीठ मिळते तशेच आज्जीच्या ह्या वयाला उच्छाह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित.
ह्या मध्ये स्वतःचे मत  मांडण्यास , एखादे भजन , गाणे , कला सादरीकरण करण्यास संधी दिली गेली

ichalkaranji X ARMY- ganesh mandal - smart aji program