X ARMY गणेश उत्सव मंडळा काढून विविध कार्यक्रमांची आखणी अरण्यात आली त्यात मुख्येत्वे करून महिलांना जास्त प्राधान्य  देण्यात आले. जास्त खेळ हे महिलांसाठी होते त्या मध्ये :

1.स्मार्ट आज्जी
2.अथर्व शिष्य पठण
3.पाक-कला
4. डोक्यावर पाण्याची घाघर घेऊन जाणे
5. आंम्ही दोघी
6. गौरी गीत
7. वने मिनिट शो
संगीत खुर्ची – लहान मुलांसाठी
हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात खूप जणांचा हात होता त्यात खोचरे मॅडम प्रामुख्याने काम करत आहे.
स्मार्ट आज्जी
आजींना व्यासपीठ मळावे ह्यसाठी व आजीच्या ज्या वयातील उत्साह वाढवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला त्यात सर्व आजींना शाल देऊन सन्मानित करण्यात आले व  8 क्रमांक काढण्यात आहे त्या मध्ये
2.अथर्व शिष्य पठण

अथर्व शिष्याचे एकाग्र चिंतनाने व शुद्ध उचार पूर्वक पठण केल्याने विश्वात्मक गणेशाची उपासना होईल, त्याशिवाय एकात्मतेची जाणीव होते ह्यासाठी हा छोटा कार्यक्रम घेणयात आला

Ganpati 2016 xarmy- xarmy.in

2016 ची फोटो गॅलरी