मंडळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधून जिंकलेल्या प्रतिसाप्रधकाना मंडळातीलच मुलांनी बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला.

आपल्याला कला गुणांचे कौतुक करून आपल्याला नंबर काढून जे नंबर देतात त्याला पारितोषक म्हटले जाते. प्रत्येक जण पारितोषिक जिंकण्यासाठी सापरधेत भाग घेतला जातो . स्पर्धे मुळेच पारितोषिक हे मिळाले जाते . ह्यातून आपण एक दोन तीन नंबर किंवा स्पर्धेत किती पात्र आहे हे कळले जाते

click here