आम्ही दोघी महिलांसाठी घेण्यात आलेला खास कार्यक्रम
ह्या कार्यक्रम मध्ये मैत्रीण मैत्रीण ,सासू सून , जाऊ जाऊ , नणंद भावजा ह्या नात्यात गोडी निर्माण व्हावी ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या नात्यामुळे खेळाला आणखीनच उच्छाह वाढला. ह्यामध्ये स्वतःचा परिचय , कला सादरीकरण , चालू घडा मोदी वरील प्रश्न उत्तरे ह्या आधारावर हा कार्यक्रम छान पार पडला