X ARMY – गणेश उत्सव मंडळ इचलकरंजी दार वर्षी नवीन नवीन उपक्रम राबवत असते हेच आहे क्स आर्मी ची वेबसाइट बनवण्या मागचं उद्देश जेणेकरून दर वर्षी होणारे कार्यक्रम वेबसाइट वर अपलोड करून ठेवता येतील आणि ते सर्वांसाठी बघण्यासाठी उपलब्ध राहतील.
कोणाही कार्यक्रम काहींधी बघता येतो. सर्व पुरावे राहतात कोणत्या वर्षी कोणता कार्यक्रम झाला .
वेबसाइट बनवण्यासाठी लागणारे फोटोस  गुरू सावंत (फोटोग्राफर ) याने 10 दिवस फोटोग्राफी करून जतन केले आहेत,प्रितम् आलुगडे(वेबसाईट डेव्हलपर)ने त्यावर प्रक्रिया करून उत्तम दिसणारी वेबसाइट तयार केली आहे .
xarmy.in logo ichalkaranji

 

 

प्रितम् अलुगडे – प्रोफेशनल वेबसाइट मेकर आहे . त्याने खूप वेबसाइट बनवल्या आहेत त्यातली ही एक आहे .त्याची अधिक माहितीत जाणून घेण्यासाठी त्याच्या वयक्तिक वेबसाइट ला भेट द्या (www.pritam.alugade.com)

7028888368
Phone number
pritam@alugade.com
Email ID
www.pritam.alugade.com
Website

Alugade pritam photo for X ARMY xarmy.in
pritam-alugade

गुरु सावंत – हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे.तसेच कलर वेव्हस मॅगझीन साठी काम करत आहे व ऍड फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स मेकिंगचे काम करतो.

8421424649
Phone number
gurusawant70@gmail..com
Email ID

 

 

 

 

 

आता हावा फक्त X आर्मी ची…