X ARMY गणेश उत्सव मंडळाला मिळालेली आजपर्यंतची सर्व पारितोषिके वेबसाईट च्या ह्या पानावर वर्षानुसार सजवली आहेत. ह्या मध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, मारवाडी युवा मंच, रोटरी व लिओ ऑफ इचलकरंजी,मोरया पुरस्कार,बिल्डर्स अससोसिएश व मारुती फौंडेशन ह्यांच्या कडून मिळाली आहेत.

Ichalkaranji Paritoshik mandal xarmy.in Ganesh utsav mandal
मिळालेली पारितोषिके